लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तीन दिवसीय कीर्तन महोत्सवाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात...
लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तीन दिवसीय कीर्तन महोत्सवाची जय्यत तयारी...

पनवेल वैभव / प्रतिनिधी  : -
सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रगण्य आणि दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ०२ जून रोजी ७४ वा वाढदिवस असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहेत. त्या अनुषंगाने दिनांक ३१ मे ते ०२ जून पर्यंत पनवेलमध्ये तीन दिवस 'कीर्तन महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे.  
या महोत्सवाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली असून या तयारीची आढावा पाहणी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत, अतुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, प्रल्हाद्र केणी, राजेंद्र पाटील, मंडल अध्यक्ष सुमित झुंझारराव, दिनेश खानावकर, विकास घरत, दशरथ म्हात्रे, मंगेश वाकडीकर, यांच्यासह वारकरी संप्रदायातील मंडळी, पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Popular posts
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image
स्वीकृत नगरसेवक पदी प्रथमेश सोमण यांच्या नावावर शिक्कामोर्तब...
Image