स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांचे क्रांती स्तंभास अभिवादन...
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांचे क्रांती स्तंभास अभिवादन...
पनवेल वैभव, दि.21 (वार्ताहर) ः स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी क्रांती दिनानिमित्त महाड येथील क्रांती स्तंभास भेट देऊन अभिवादन केले . 
सर्वप्रथम त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे अभिवादन केले. त्यानंतर चवदार तळे येथे जाऊन अभिवादन केले. व सरते शेवटी क्रांती स्तंभाचे दर्शन घेऊन त्यास अभिवादन केले . त्यावेळी त्यांच्या समवेत महाराष्ट्र राज्याचे महासचिव अशोक वाघमारे ,मुंबई प्रदेश अध्यक्ष अमित हिरवे, मुंबई प्रदेशचे युवा अध्यक्ष सिद्धार्थ पेडणेकर , रायगड जिल्हा कार्याध्यक्ष विजय धोत्रे महाडचे अध्यक्ष सुजित  जाधव महाड शहराध्यक्ष सुनील जाधव निलेश कांबळे मनोज कांबळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.


फोटो ः क्रांतीस्तंभास अभिवादन
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image