पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिवस साजरा..
पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिवस साजरा
पनवेल वैभव, दि.2 (संजय कदम) ः महाराष्ट्र शासन,क्षत्रिय कार्यालयांसाठी 100 दिवसांच्या कृती आराखडा च्या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाणे येथे तक्रार निवारण दिवस घेण्यात आला.  
तक्रार निवारण दिनाच्या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील 25 ते 30 तक्रारदार उपस्थित होते. नमूद उपस्थित तक्रारदार यांच्या तक्रारी जाणून घेऊन सदर तक्रारीचे निरसन करण्यात आले. 
सदर वेळी वपोनि नितीन ठाकरे यांच्यासह  सपोनि केदार, सपोनि पवार, पोउपनि कदम,  पोउपनि सोळंके हे उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांना सायबर फ्रॉड, डायल 112, व्हाट्सअप चॅनल व नवीन कायद्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.



फोटो ः तक्रार निवारण दिन
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image