शिवसेना ठाकरे गटाचे नवीन पनवेल उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर भंडारी भाजपात ...
शिवसेना ठाकरे गटाचे नवीन पनवेल उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर भंडारी भाजपात 
पनवेल (प्रतिनिधी) पनवेल विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नवीन पनवेल उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर भंडारी यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत आज जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे नवीन पनवेल विभागात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. 
           पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आमदार प्रशांत ठाकूर व भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, माजी सरपंच महादू शेळके, पद्माकर शेळके, मंगेश भोपी, राजेश काकडे, भाई पाटील, आकाश मोकल, विष्णू मोकल, निलेश पाटील, सचिन काकडे, अनिल शेळके, रोहित पाटील, गजानन शेळके, सत्यवान खांडे श्रीचंद भंडारी यांच्या इतर कार्यकर्ते उपस्थित होते. 
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image