अ‍ॅड.मनोज भुजबळ रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज तर्फे सन्मानित...
अ‍ॅड.मनोज भुजबळ रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज तर्फे सन्मानित...


पनवेल वैभव, दि.4 (संजय कदम) ः वकील दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज तर्फे नामांकित वकील मनोज भुजबळ यांना सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले आहे.
अ‍ॅड.मनोज भुजबळ यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचे रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईजचे प्रेसिडंट रो.विजय गोरेगावकर, सचिव रो.रुपेश यादव, व्होकेशनल डायरेक्टर रो.काशिराम पाटील, डिस्ट्रीक्ट गर्व्हनर रो.शितल शहा, डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर रो.मधुमिता बर्वे आदींनी कौतुक करून वकील दिनाचे औचित्य साधून त्यांना सन्मानपत्र देवून त्यांचा गौरव केला आहे.

फोटो ः अ‍ॅड.मनोज भुजबळ सत्कार
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image