शेकापमध्ये पक्षप्रवेशाचा ओघ कायम
उरण : उरण विधानसभेचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकापमध्ये पक्षप्रवेशाचा ओघ गेल्या काही दिवसांपासून सुरूच आहे.
सावरखार- उरणचे युवा तरुण पिढी मयूर घरत (सामाजिक कार्यकर्ता), शुभम घरत, नितीन पाटील, विकी घरत, ऋषिकेश घरत, निलेश घरत, राज ठाकूर, रोहित आहिरवाड, सुमित ठाकूर यांनीप्रितमदादांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला.