गुन्ह्यातील जप्त वाहनांचा तळोजा पोलिसांकडून करण्यात येणार लिलाव...
गुन्ह्यातील जप्त वाहनांचा तळोजा पोलिसांकडून करण्यात येणार लिलाव


पनवेल, दि.27 (संजय कदम) ः गुन्ह्यातील जप्त वाहनांचा तळोजा पोलीस ठाण्यामार्फत लिलाव करण्यात येणार आहे.
तळोजा पोलीस ठाण्याच्या आवारात असलेली बजाज कंपनीची पल्सर मोटार सायकल, अ‍ॅक्टीव्हा स्कुटी, अ‍ॅक्सेस 125 स्कुटी, रिटस् कार, हिरो होंडा, होंडा अ‍ॅक्टीव्हा या वाहनांचा लिलाव तळोजा पोलीस ठाण्याच्या मार्फत दि.29 नोव्हेंबर 2024 रोजी करण्यात येणार आहे. याबाबत कोणी इच्छुक असल्यास त्यांनी तळोजा पोलीस ठाणे दुरध्वनी 022-27412333 किंवा वपोनि प्रवीण भगत मो.नं.9870301090, पो.हवा.निवळे मो.नं.9082125141 येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments