महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ...
महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ...
पनवेल / प्रतिनिधी : - 
पनवेल विधानसभा मतदार संघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी आणि मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून प्रचारात मोठी बाजी मारली आहे. पनवेलचा विकासात परिवर्तन करण्याचे काम कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.  पनवेल शहराचा विकास होताना त्यांनी ग्रामीण भागातही विशेष लक्ष घातले. १५ वर्षांपूर्वी ग्रामीण भागात सार्वजनिक सुविधा बघायला मिळत नव्हते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व हाती घेतल्यानंतर पनवेलचा झपाट्याने विकास झाला. त्यामुळे  प्रचारादरम्यान जागोजागी त्यांचे जोरदार स्वागत केले जात असून महिलांकडून त्यांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा आणि ज्येष्ठांकडून भरभरून आशिर्वाद दिला जात आहे. 
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image