स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांच्या उपस्थितीत उमेदवार प्रितम म्हात्रे यांचा प्रचार जोरदारपणे सुरू..
महेश साळुंखे यांच्या उपस्थितीत उमेदवार प्रितम म्हात्रे यांचा प्रचार जोरदारपणे सुरू



उरण, दि.12 (वार्ताहर) ः स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी आज शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम शेठ म्हात्रे यांच्याबरोबर उरण तालुक्याचा प्रचार दौरा केला. 
या दौर्‍यामध्ये त्यांनी सोनारी, करळ, जासई ,एकट घर, रांजणपाडा ,सुंदरपाडा ,धुतुम, चिरले,  गावठाण,  जांभूळपाडा, कातकरवाडी वेश्‍वी दादर पाडा,  दिघोडे विंधणे,  खालचा पाडा,  नवापाडा,  धाकटीजुई बोरखार, काठी, रानसई इत्यादी गावांचा दौरा केला. त्या ठिकाणी त्यांनी प्रीतम दादा म्हात्रे यांना बहुमताने शिट्टी या निशाणीवर मतदान करून निवडून देण्याचे मतदारांना आवाहन केले आहे.   त्यांच्याबरोबर उरण तालुका अध्यक्ष अमित वाघमारे,  चंद्रकांत वेळासकर, अशोक वाघमारे धनराज खैरे, बळीराम गायकवाड, लोचन गायकवाड, इत्यादी प्रमुख कार्यकर्ते प्रचारासाठी उपस्थित होते.
फोटो ः प्रितम म्हात्रे यांच्यासह महेश साळुंखे प्रचार
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल दगडी शाळा येथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना छत्री व वह्या वाटप कार्यक्रम संपन्न...
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image