तुपगावातील शेकडो कार्यकर्त्यांनी केला शेकाप मध्ये जाहीर पक्षप्रवेश
प्रितमदादांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षात जाहीर पक्ष प्रवेश 

उरण : -
तूपगावातील भाजपा चे कार्यकर्ता सचिन साळवी (अध्यक्ष कुंभार समाज), निखिल साळवी,  प्रतिक साळवी, प्रथमेश साळवी, नंदकुमार साळवी, सुमित महप्रलकर, किशोर कुंभार, सुरेंद्र कुंभार, सिद्धेश थळकर, गणेश ठाकरे, सनी ठाकरे,सुनिल कांबळे, संदेश साळवी यांचा प्रितमदादांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला
Comments