हॅप्पी सिंग यांची महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्य पदी नियुक्ती..
हॅप्पी सिंग यांची महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्य पदी नियुक्ती
 
पनवेल /प्रतिनिधी : -
भाजपा युवा नेते हॅप्पी सिंग यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक  आयोगाच्या सदस्य पदी पाच वर्षांकरिता नियुक्ती करण्यात आली आहे .आमदार प्रशांत ठाकूर यांचे खंदे समर्थक असलेले चरणदीप  सिंग उर्फ हॅपी सिंग गेली अनेक वर्षे समाजासाठी विशेष कार्य करीत आहेत.  
शीख  समाजसाठी  उपक्रम राबवित  आहेत शीख समाजाच्या प्रगती उन्नतीसाठी कार्यरत आहेत , नुकतीच आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांची शिफारस आयोगाला केली होती त्यानुसारमहाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्य पदी नियुक्ती आली आहे . सदस्य पदी  नियुक्ती झाल्याबद्दल आ.प्रशांत ठाकूर यांनी त्यांची भेट घेत त्यांचा विशेष सत्कार केला.

Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image