युवा सेनेतर्फे शालेय विद्यार्थ्यांना शालेपयोगी वस्तूंचे वाटप..
युवा सेनेतर्फे शालेय विद्यार्थ्यांना शालेपयोगी वस्तूंचे वाटप
पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः पनवेल तालुक्यातील वाजे येथील शाळेत युवा सेनेतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅग चे वाटप युवासेना तालुका अधिकारी मनोज कुंभारकर, तालुका चिटणीस अजय पाटील, उपतालुका अधिकारी सुरज गायकर यांच्या सौजन्याने करण्यात आले.
या कार्यकामासाठी प्रमुख उपस्थित म्हणून युवासेना रायगड जिल्हा अधिकारी पराग मोहिते, नेरे विभाग चिटणीस मनोज फडके, कॉलेज कक्षाचे मनिष पवार, शाखा अधिकारी गणेश घरत व शाळेतील प्राचार्य आणि शिक्षक उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे आयोजन नेरे उपविभाग अधिकारी हनुमान भगत यांनी केले होते.


फोटो ः शालेपयोगी वस्तूंचे वाटप
Comments