स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी घेतली प्राचार्य गणेश ठाकूर यांची भेट..
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी घेतली प्राचार्य गणेश ठाकूर यांची भेट..

पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी महात्मा फुले एएससी कॉलेज पनवेल यांचे प्राचार्य गणेश ठाकूर यांची भेट घेतली व विद्यार्थ्यांना कॉलेज प्रवेशावेळी येणार्‍या अडचणींवर सविस्तर चर्चा केली.
त्याचप्रमाणे ए एस सी कॉलेज जवळ असलेल्या रेल्वे फाटकाच्या अडचणीच्या विषयी लवकरच  संबंधित पीडब्ल्यूडी व रेल्वेच्या अधिकार्‍यांशी चर्चा करणार आहे व तो प्रश्‍न मार्गी लावणार आहे असे आश्‍वासन त्यांनी प्राचार्य गणेश ठाकूर यांना दिले. प्राचार्य गणेश ठाकूर यांनी महेश साळुंखे यांचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले.


फोटो ः गणेश ठाकूर यांची भेट
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image