शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप..
वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप..

पनवेल वैभव, दि.1 (संजय कदम) ः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व शिवसेना भगवा सप्ताह आयोजित शिवसेना नवीन पनवेल शहराच्या वतीने संत साईबाबा शाळा नवीन पनवेल येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शहर प्रमुख यतिन देशमुख यांच्या नेतृत्वा मध्ये करण्यात आले.

यावेळी जिल्हाप्रमुख शिरिष घरत, उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकुर, महानगर समन्वयक दिपक घरत, युवासेना जिल्हाधिकारी पराग मोहिते, तालुका प्रमुख श्री. विश्‍वास पेटकर, संदिप तांडेल, उपमहानगर प्रमुख किरण तावदरे, शहरप्रमुख यतीन देशमुख, उपशहर प्रमुख ज्ञानेश्‍वर भंडारी, विभाग प्रमुख किरण सोनवणे, बिपिन झुरे, विभाग प्रमुख प्रमोद पाटील, विक्रांत पाटील,उपविभाग प्रमुख धनंजय पाटील,जीवन पाटील, महिला आघाडीच्या सौ. तनुजा झुरे, सौ. मालती पिंगळा, सौ. वैशाली थळी ,नम्रता शिंदे , उपविभाग विकास पोवळे, राजेश वैंगणकर, शाखा प्रमुख गोविंद जोग, मृण्मय काणे, खंडागळे, सत्यवान गायकर आदि पदाधिकारी उपस्थित होते.


फोटो ः शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image