मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांचे शिबिराचे आयोजन ...
शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांचे शिबिराचे आयोजन ...
पनवेल / वार्ताहर : -
मुख्यमंत्री लडकी बहीण या योजने अंतर्गत आज सेक्टर 35 संघटिका सौ ज्योती नाडकर्णी व सेक्टर 34 संघटिका सौ निखत भाटकर शाखा प्रमुख निवृत्ती सकपाळ आणि मुख्यमंत्री शिंदे यांचे खंदे समर्थक श्रीरंग भातोसे यांचे मदतीने, स्वतः ओवे कॅम्प येथे जाऊन, महिलांना मार्गदर्शन करून इच्छुक आणि शासन नियम व अटी पूर्तता करणाऱ्या महिलांची योजने अंतर्गत फॉर्म भरणा केली.
तसेच महिला पदाधिकारी दर रोज ग्रामीण भागात घरोघरी जाऊन महिलांना याबाबत जागृत करण्याचे काम मोठ्या हिरीरीने व आक्रमकपणे करत आहेत.
Comments