शनिवारी पनवेलमध्ये 'भव्य रोजगार मेळावा'नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी ..
शनिवारी पनवेलमध्ये 'भव्य रोजगार मेळावा'
नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी ..
पनवेल (प्रतिनिधी) युवकांच्या समस्यांची जाण असलेले कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून व मार्गर्शनाखाली शनिवार दिनांक ०३ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खांदा कॉलनी मधील चांगू काना ठाकूर उच्च महाविद्यालयात 'भव्य रोजगार मेळावा' आयोजित करण्यात आला आहे. 
         या रोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध होणार असून इयत्ता पाचवी ते पदवीधर शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना या माध्यमातून हजारो रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी https://prashantthakur.jobfairindia.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करता येणार असून अधिक माहितीसाठी ९९२०७६५७६५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image