एमपीएससी परिक्षेत घवघवीत यश मिळविणार्‍या कु.दिपाली पाटील हिचा शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाकडून विशेष सत्कार..
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाकडून करण्यात आला विशेष सत्कार..
पनवेल वैभव / दि.12 (संजय कदम) ः एमपीएससी परिक्षेत घवघवीत यश मिळविणार्‍या कु.दिपाली पाटील हिचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून विशेष सत्कार करण्यात आला.
पनवेल तालुक्यातील देवीचापाडा येथे राहणारी कु. दीपाली रामचंद्र पाटील हिने एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळाले असून तिची करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल शिवसेना (उद्धव  बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने विशेष सत्कार शिवसेना तालुकाप्रमुख  विश्‍वास पेटकर, विभागप्रमुख प्रमोद पाटील, उपविभागप्रमुख परशुराम भोपी, युवासेना तालूका अधिकारी मनोज कुंभारकर, युवासेना पनवेल विधानसभा चिटणीस जीवन पाटील, शाखाप्रमुख  विलास पाटील, शाखाप्रमुख व सरपंच नितळस संदीप पाटील, मा.सरपंच सुनिल काठे, मा सरपंच दिलीप पाटील, मा. सरपंच रामदास फडके  तसेच देवीचापाडा गावातील संजय पाटील, ज्ञानदेव पाटील, नंदकुमार  साखरे सूर्यकांत पाटील, विकास पाटील, दिनेश म्हात्रे, विजय पाटील, वडील रामचंद्र पाटील, भाऊ प्रदीप पाटील आदींच्या उपस्थितीत करण्यात आला.


फोटो ः कु.दिपाली पाटील सत्कार
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image