पनवेलकरांच्या भेटीला मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्री केतकी माटेगावकर ....
ओरायन मॉलचा आठवा वर्धापन दिन सोहळा
पनवेल  : - ओरायन मॉलच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री केतकी माटेगावकर पनवेलकरांच्या भेटीला येत आहे. 
रविवार दि.१९ मे २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता आपल्या वर्धापन दिनानिमित्ताने ओरायन मॉलने आयोजित केलेल्या समारंभासाठी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री केतकी माटेगावकर उपस्थित राहणार असून वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या शॉप अँड विन या स्पर्धेतील विजेत्यांना ब्लू स्टोन तर्फे सोन्याचे दागिने तसेच लेकेअँम्प (Lekeamp) तर्फे ई बाईक बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.या लकी ड्रॉच्या भाग्यवान विजेत्यांना सुप्रसिद्ध अभिनेत्री केतकी माटेगावकर हिच्या हस्ते बक्षिसे दिली जाणार आहेत.या वर्धापन दिन सोहळ्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन ओरियन मॉलचे मालक मंगेश परुळेकर ,दिलीप करेलिया आणि मनन परुळेकर यांनी केले आहे.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image