स्व.बहिणाबाई उकर्डाजी दुधे यांच्या स्मरणार्थ २४ वा दुर्गामाता वर्धापन दिन सोहळा..
स्व.बहिणाबाई उकर्डाजी दुधे यांच्या स्मरणार्थ २४ वा दुर्गामाता वर्धापन दिन सोहळा..

पनवेल दि . १८ ( संजय कदम ) : स्व. बहिणाबाई उकर्डाजी दुधे यांच्या स्मरणार्थ २४ वा. दुर्गामाता वर्धापन दिन सोहळा रविवार दि. २१ एप्रिल २०२४ रोजी दुर्गा माता मंदिर "मातोश्री संकुल" दांड रसायनी रोड, मु. रीस, ता. खालापूर येथे आयोजित करण्यात आला आहे . 
                        या निमित्ताने अभिषेक त्यानंतर ओंकार प्रसादिक भजन मंडळ आसरोटी यांचे भजन, सुप्रसिध्द गायक तरुण दल अँड पार्टी माता कि चौकी,सायंकाळी आरती ,स्वर संगीत भजन मंडळ पोड़ी (कर्जत) व सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .तसेच त्यानिमित्ताने  स्नेहकुंज आधार गृह, नेरे व साई आश्रय वृध्दाश्रम, पनवेल येथे अन्नधान्य वाटप करण्यात येणार आहे . यासाठी  मातोश्री संकुल सहकार्य सुनील मुकादम, रमेश मराठे,गणेश भाऊ मुकादम,प्रभाकर महाडिक ,पंढरीनाथ भोईर ,सचिन रेपाले,मिनीश बावीस्कर,राधेश्याम पांडे,नंदू म्हात्रे
व दुधे ब्रदर्स यांचे लाभणार आहे. 
अधिक माहिती साठी निमंत्रक तुकाराम दुधे रा. पनवेल 9819676070/9920108040 7709368992 यांच्याशी संपर्क साधावा . 



फोटो - निमंत्रण पत्रिका
Comments