पनवेल महानगरपालिकावतीने आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम कार्यक्रमाला सौ मोहिनी विक्रांत पाटील यांची उपस्थिती
 सौ मोहिनी विक्रांत पाटील यांची उपस्थिती...


पनवेल वैभव / दि. ०३ ( संजय कदम ) :  "दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी" आपला भारत देश जरी पोलिओमुक्त असला तरी अजूनही काही देशांमध्ये पोलिओ रुग्ण आढळत आहेत; म्हणूनच पोलिओमुक्त भारत नेहमीच निरोगी असला पाहिजे याकरिता पनवेल महानगरपालिका वैद्यकीय विभागातर्फे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
                   या लसीकरणाला बळकटी देण्याकरिता व वार्डातील सर्व नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्याकरिता सौ मोहिनी विक्रांत पाटील, डॉ.अमोल गडीकर वैद्यकीय सहायक संचालक पुणे, डॉ.आनंद गोसावी वैद्यकीय आरोग्य अधिकारी पनवेल महानगरपालिका, डॉ.रेहाना मुजावर माता बाल संगोपन अधिकारी पनवेल, माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज आदी मान्यवर तसेच आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.



फोटो - पल्स पोलिओ लसीकरण मोहीम
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image