मोदीशाही हटाव..! लोकशाही बचाव..! या मागणीसाठी पनवेल -उरण(इंडिया)आघाडीतर्फे भाजप सरकारचा जाहीर निषेध...
आघाडीतर्फे भाजप सरकारचा जाहीर निषेध...


पनवेल दि.२२(संजय कदम): सरकारला प्रश्न विचारले म्हणून हुकूमशाही सरकारने १४९ खासदारांचे निलंबन केल्याबद्दल आज पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे  भाजप सरकारचा जाहीर निषेध पनवेल -उरण (इंडिया) आघाडीतर्फे करण्यात आला.
             
यावेळी  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, मा. आमदार बाळाराम पाटील, मा.नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, काँग्रेस पाकसाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, आर सी घरत, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, शिवसेना जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, तालुका संपर्क प्रमुख  योगेश तांडेल, भावना घाणेकर, शिवसेना पनवेल शहर संघटिका अर्चना कुळकर्णी, मा. नगरसेविका निर्मला म्हात्रे, आरती ठाकूर, सुरेखा मोहोकर, अनुराधा ठोकळ, शशिकला सिंग, विद्या चव्हाण, शेकापचे नारायणशेठ घरत, राष्ट्रवादीचे सुदाम पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, महानगर समन्वयक दीपक घरत, महानगर प्रमुख एकनाथ म्हात्रे, तालुका प्रमुख विश्वास पेटकर, शहर प्रमुख प्रवीण जाधव, गुरुनाथ पाटील, हेमराज म्हात्रे, वैशाली कोळी, काँग्रेसचे वैभव पाटील, मा. नगरसेवक रवींद्र भगत, युवासेनेचे पराग मोहिते, शशिकांत बांदोडकर,आदींसह मोठ्याप्रमाणात महाविकास आघाडीचे पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी भाजपा विरोधात घोषणा देण्यात आल्या. 




फोटो: पनवेल -उरण आघाडीतर्फे भाजपचा करण्यात आला जाहीर निषेध
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image