प्रबुद्ध सामाजिक संस्थेतर्फे भारतीय संविधान दिन करंजाडे मध्ये साजरा...
भारतीय संविधान दिन करंजाडे मध्ये साजरा...


पनवेल दि.२७(संजय कदम): २६ नोव्हेंबरला भारतीय संविधान दिन सर्वत्र साजरा केला जातो या दिनाचे औचित्यसाधून करंजाडे मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  
            भारतीय संविधान दिवस प्रबुद्ध सामाजिक संस्था करंजाडे पनवेल वतीने साजरा करण्यात आला भारतीय संविधानाच्या उद्देशिका चे वाचन करण्यात आले. यावेळी संस्थेचे धम्मबांधव धम्मभगिनी उपस्थित होते.





फोटो: भारतीय संविधान दिन करंजाडे मध्ये साजरा
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image