शिवसेनेचे(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पनवेल तालुका प्रमुख विश्वास पेटकर यांना पितृशोक..
तालुका प्रमुख विश्वास पेटकर यांना पितृशोक..
पनवेल दि.०८(वार्ताहर):  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे पनवेल तालुका प्रमुख विश्वास पेटकर यांचे पिताश्री कै. जगन्नाथ धर्मा पेटकर (बापू) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले आहे.

त्यांचा दशक्रिया विधी बुधवार दि. १५/११/२०२३ रोजी सकाळी ९.००वा शिवमंदिर (वळवली) येथे होणार आहे. तर उत्तरकार्य शनिवार दि. १८/११/२०२३ रोजी राहत्या घरी ( वळवली) येथे होणार आहे. 
मामांशिवाय कोणीही कोणत्याही प्रकारचे दुखवटे आणू नयेत असे पेटकर कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे. 
त्यांच्या पश्चात विश्वास जगन्नाथ पेटकर (मुलगा), विकास जगन्नाथ पेटकर (मुलगा), ललिता धनाजी म्हात्रे (मुलगी), ग. भा. ताराबाई हरिचंद्र पाटील (बहीण), सुगंधा अंकुश म्हात्रे (मुलगी), सुरेशबुवा काशिनाथ पेटकर (पुतण्या), शोभा निलेश गावंड (मुलगी ), सुधीर बाबु पेटकर (पुतण्या), सागर कृष्णा पेटकर (पुतण्या ) असा मोठा परिवार आहे.  



फोटो :  कै. जगन्नाथ धर्मा पेटकर (बापू)
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image