भाजप कार्यकर्त्यांच्या कार्याचा सुगंध दरवळावा – लोकनेते रामशेठ ठाकूर….
केदार भगत यांच्या उटणे वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ……
पनवेल(विशेष प्रतिनिधी): भाजप कार्यकर्ते ज्या पद्धतीने कामे करीत आहेत त्यांच्या कार्याचा सुगंध सर्वत्र दरवळणार असल्याचे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. ते भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या वतीने आयोजित उताणे वाटप कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी बोल्ट होते. यावेळी माजी नगरसेविका दर्शन भोईर, माजी नगरसेवक अजय बहिरा, प्रभाकर बहिरा, नीता माळी , शेषनाथ गायकर, योगेश साळवी, संतोष वर्तले, भावेश शिंदे आदी उपस्थित होते.
यापुढे बोलताना रामशेठ ठाकूर म्हणाले की , भाजपचे कार्यकर्ते पक्षाचा आदेश येईल तेव्हा सामाजिक कार्य करीत नाही तर स्वयंस्फूर्तीने कामे करीत असतात. आमदार प्रशांत ठाकूर आणि परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने त्यांची वाटचाल योग्य दिशेने सुरु आहे.भाजप हा कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार पक्ष नाही त्यामुळे कार्यकर्त्यांचा कामाचा सुगंध सर्वत्र पसरल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image