पनवेल वाहतूक शाखेची सतर्कता; चोरीस गेलेली मोटार सायकल मिळाली परत ...
पनवेल वाहतूक शाखेची सतर्कता; चोरीस गेलेली मोटार सायकल मिळाली परत ...  

पनवेल वैभव दि. ०३. ( संजय कदम  ) :  पनवेल वाहतूक शाखेच्या सतर्कतेमुळे चोरीस गेलेली मोटारसायकल मालकाला परत मिळाल्याने त्याने समाधान व्यक्त केले आहे .  
                पनवेल वाहतूक शाखेचे म पो हवा. पाटील व पोहवा राठोड यांनी नवीन  पनवेल से.१७ येथून एक बेवारस मोटारसायकल  हॉर्ननेट कंपनीची  क्र.एम एच  04 जे डी . 6263 ही कारवाई दरम्यान त्यांना मिळून आल्याने त्यांनी  तिच्या मालकाचा शोध घेतला असता सदर बाबत रबाळे पो.ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याने तपासी अधिकारी पोलीस हवालदार पाटील यांच्याशी संपर्क साधून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या उपस्थितीत मूळ मालकाच्या ताब्यात सदर गाडी देण्यात आली आहे .  



फोटो- मूळ मालकाला गाडी परत देतांना
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या देवद शाखेतर्फे आषाढी एकादशी निमित्त भाविकांना तुळशी रोपांचे वाटप...
Image