मोटारसायकलीची चोरी...
            मोटारसायकलीची चोरी...


पनवेल / दि २४( संजय कदम)  : पनवेल रेल्वे स्टेशन समोरील पोलीस चौकीच्या बाजूला फुटपाथ वर उभी करून ठेवलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. 
               कृष्णकांत कांबळी यांनी त्यांची दहा हजार रुपये किमतीची यामाहा एस झेड आर कंपनीची लाल रंगाची मोटारसायकल क्रमांक एम एक ०२ सी व्हाय  ८६०१ ही  पनवेल रेल्वे स्टेशन समोरील पोलीस चौकीच्या बाजूला फुटपाथ वर उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे.  याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image