शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी केल्या शिवसेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर...
नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर...

पनवेल दि.०२ (संजय कदम) : शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी कामोठे शहरातील शिवसेना महिला आघाडी नविन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या हस्ते नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले.
        हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे आणि महिला आघाडी पनवेल महानगर संघटिका एडवोकेट सुलक्षणा जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे शहरातील शिवसेना महिला आघाडीतील नविन पदाधिकाऱ्यांची नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये कामोठे शहर महीला संघटिका अर्चनाताई कोंढारे, कामोठे उपशहर संघटिका सॉ वैशाली राळे, कामोठे उपशहर संघटिका लक्ष्मी साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी अनेक शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होत्या





फोटो : शिवसेनेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर
Comments
Popular posts
मिस्टर इंडिया फायनल' मध्ये झळकणार पनवेलचा भूमीपुत्र ब्रुशद मेटांगे....
Image
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या १०० व्या शैक्षणिक परिषदेचे (CME) हॉटेल ताज विवान्ता येथे दिमाखदार आयोजन...
Image
कळंबोली परिसरातील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई ; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे नागरिकांकडून कौतुक...
Image
महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग...
Image
अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे ; काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची मागणी...
Image