शनिवारी पनवेलमध्ये 'स्वातंत्र्यवीर सावरकर इंग्लंड ते अंदमान'...
शनिवारी पनवेलमध्ये 'स्वातंत्र्यवीर सावरकर इंग्लंड ते अंदमान'...

पनवेल (प्रतिनिधी) नववर्ष स्वागत समिती पनवेल यंदा २५ वा स्थापना वर्ष साजरा करीत असून त्या अनुषंगाने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच २७ मे रोजी पनवेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन संघर्षावर आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. 
              शहरातील श्री. विरुपाक्ष मंगल कार्यालयात शनिवार दिनांक २७ मे रोजी सायंकाळी ०६ वाजता स्वा. सावरकरांच्या जीवन चरित्राचे अभ्यासक पार्थ बावस्कर यांचे ' स्वातंत्र्यवीर सावरकर इंग्लंड ते अंदमान' या विषयावर व्याख्यान होणार असून या व्याख्यानाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नववर्ष स्वागत समिती पनवेल अध्यक्ष अमित ओझे, श्री विरुपाक्ष महादेव मंदिर न्यास पनवेल व केशवस्मृती नागरी सहकारी पतपेढी यांनी केले आहे. 

Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image