पनवेल कल्चरल असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजय भाटवडेकर यांची फेरनिवड ..
 अजय भाटवडेकर यांची फेरनिवड ...
पनवेल दि. २३. ( वार्ताहर ) :  पनवेल कल्चरल असोसिएशनच्या अध्यक्षपदी भाटवडेकर यांची फेरनिवड पनवेलमध्ये गेली ३३ वर्षे कार्यरत असलेल्या पनवेल कल्चरल असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजय भाटवडेकर व कार्यवाहपदी जयंत टिळक यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
                   नुकत्याच पार पडलेल्या संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी कार्यकारिणी निवडण्यात आली. यात मोहन शिरोडकर ( माजी अध्यक्ष), चंद्रकांत महाजनी आणि मिलींद गोखले (उपाध्यक्ष), अनिरुद्ध भातखंडे (कोषाध्यक्ष), चंद्रकांत मने (कार्याध्यक्ष) असे अन्य पदाधिकारी असतील तर श्रीधर सप्रे, आनंद गोखले, नरेंद्र लेले आणि मिलींद मोघे हे कार्यकारिणी सदस्य असतील.
फोटो- अजय भाटवडेकर
Comments