ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या पुढाकाराने सावरकरांच्या विचारांचा प्रचार- प्रसार करणाऱ्या विविध व्याख्याते, अभ्यासक यांची बैठक ...
विविध व्याख्याते, अभ्यासक यांची बैठक ...

ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या पुढाकाराने
सावरकरांच्या विचारांचा प्रचार- प्रसार करणाऱ्या विविध व्याख्याते, अभ्यासक यांची बैठक ...ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या पुढाकाराने
सावरकरांच्या विचारांचा प्रचार- प्रसार करणाऱ्या विविध व्याख्याते, अभ्यासक यांची बैठक ...

पनवेल / प्रतिनिधी : - 
शिवसेना पनवेल महानगरप्रमुख, मा. नगरसेवक ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावरकरांच्या विचारांचा प्रचार- प्रसार करणाऱ्या विविध व्याख्याते, अभ्यासक यांची बैठक बोलावली होती. 
यावेळी ज्येष्ठ सावरकर अभ्यासक दुर्गेश परुळकर, सच्चिदानंद शेवडे सर, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, युवा व्याख्याते वैद्य परीक्षित शेवडे, पार्थ बावस्कर, ॲड.श्रीराम ठोसर, अनिल गानू, विनोद सातव, मा. श्री. सचिन जोशी इ. मान्यवर उपस्थित होते. स्वा.सावरकरांचा त्याग अतुलनीय असून त्यांचे कार्य समाजासमोर मांडण्यास आणि त्यांच्यावरील खोट्या आरोपांचे सप्रमाण खंडण करण्यासाठी अभियान अधिक व्यापक पातळीवर नेण्यासाठी आवश्यक ती सर्व यंत्रणा तुमच्या मागे उभी करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना दिले. पनवेल मधील प्रथमेश सोमण विश्वस्त असलेल्या ज्येष्ठराज सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त देवस्थानाला भेट देण्याचे आमंत्रणही दिले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष मुरलीधर जोशी, पनवेल शहरप्रमुख प्रसाद सोनावणे, अभिनय सोमण उपस्थित होते.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image