पनवेल न्यायालयात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा...
पनवेल न्यायालयात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा...

पनवेल वैभव / दि.०८ (संजय कदम) : पनवेल तालुका विधि सेवा समिती आणि पनवेल वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम न्यायाधीश श्रीमती ए. ए. गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली तर न्यायाधीश श्रीमती एस. आर. पाटील व न्यायाधीश श्रीमती एस. एस. मुजावर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. 
या कार्यक्रमाकरीता मानसशास्त्रज्ञ चित्रलेखा पाटकर उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी भावनिक कल्याण, निरोगी व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनाची गुरुकिल्ली या विषयावर उपस्थित महिलांना मोलाचं मार्गदर्शन केले. यावेळी पनवेल वकील संघटनेतील आजी व माजी महिला पदाधिकारी, न्यायालयातील महिला कर्मचारी आणि महिला वकिल मोठ्या संख्येने उपस्थित होते.




फोटो : पनवेल न्यायालयात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image