पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील वर्कशॉप मध्ये चोरी...
पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील वर्कशॉप मध्ये चोरी...

पनवेल दि.१२(वार्ताहर) :पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील वर्कशॉप मध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे. 

पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील वर्कशॉप मधील बाथरूमच्या खिडकीतून २ अज्ञात इसमांनी आत प्रवेश करून वर्कशॉपचे शटर उचकटून व त्यामधून ग्रॅंडिग मशीनचे पार्ट्स व इतर साहित्य असा मिळून जवळपास १० हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image