छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव गुळसुंदे येथे उत्साहात साजरा...
गुळसुंदे येथे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा ...
पनवेल वैभव वृत्तसेवा : -  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त गुळसुंदे येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवात आमदार महेश बालदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन केले. 
यावेळी भाजपचे गुळसुंदे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष डॉ. अविनाश गाताडे, ग्रामपंचायत सदस्य मनोज पवार, अनंता म्हामनकर, युवा नेते प्रशांत पाटील,  ठाकरे गट शिवसेनेचे प्रथमेश पाटील, स्वप्नील चौलकर, आदित्य गाताडे, जयराम शिंदे व वारसा प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.
Comments
Popular posts
एकता मित्र मंडळ लाईन आळी तर्फे होलिकोत्सव व संत तुकाराम महाराज बीज निमित्त सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन...
Image
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नगरसेवक मनोज भुजबळ यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट..
Image
गोदरेज प्रॉपर्टीजचा एक लाख घरांच्या विक्रीचा टप्पा पूर्ण ; कुटुंबाला मोफत घराची अनोखी भेट..
Image