केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नविन पनवेल शहराच्यावतीने निदर्शने..
नविन पनवेल शहराच्यावतीने निदर्शने..
  
 
पनवेल / वर्ताहर : -   शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नविन पनवेल शहर शाखेतर्फे  शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली व नविन पनवेल शहरप्रमुख यतिन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२० फ़ेब्रूवारी २०२३ रोजी शहर शाखेतर्फे केंद्रिय निवडणूक आयोगाच्या विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. 

याप्रसंगी नविन पनवेल मधील पदाधिकारी विभागप्रमुख किरण सोनावणे, उपविभाग प्रमुख राजेश वैंगणकर , अविनाश गव्हाणकर,
उपशहरसंघटिका मालती पिंगळा , विभाग संघटिका वैशाली थळी , शाखाप्रमुख  सत्यवान गायकर , योगेश मोरे , जनार्दन खानविलकर, श्री सावंत , आत्माराम शिंदे, महिला आघाडीच्या शाखा संघटिका सेजल खडकबाण , अर्चना पाटील, मनीषा भुर्के , शिल्पा तांबेकर, किरण वर्मा , केसर मॅडम आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image