चाळीतील बाथरूम वापरल्याचा राग धरून इसमावर चाकू हल्ला ...
चाळीतील बाथरूम वापरल्याचा राग धरून इसमावर चाकू हल्ला ...

पनवेल / दि. ११ (संजय कदम) : चाळीतील बाथरूम का वापरले याचा राग येवुन मारहाण करून चाकूने हल्ला केल्याची घटना तळोजा हद्दीतील पाटील वाडी येथे घडली आहे. 
सदर घटनेतील फिर्यादी महबुब आलम रहीस खान हा पाटील वाडी येथील बिल्डींग नं. ५३१ येथे वास्तव्यास आहे. त्याचठिकाणी आरोपी सिराज उर्फ हमजा शाकीरअली खान (वय २६) हा सुद्धा राहत असून दोघांमध्ये चाळीतील बाथरूम वापरल्याचा वादातून सिराज याने मेहबूब याला प्रथम लाथाबुक्क्याने नंतर भाजी कापायच्या चाकुने हल्ला करून दुखापत केली. याघटनेचा पुढील तपस तळोजा पोलीस ठाण्याचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक राजेंद्र जाधव करत आहे.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image