पनवेल शहर शाखेतर्फे संघटिका रेश्मा सुनिल कुरूप यांचा करण्यात आला विशेष सत्कार...

बेस्ट सोशल वर्कर ऑफ द वेयर व महाराष्ट्र रत्न पुरस्कारने सन्मानित 

पनवेल / दि.१९ (संजय कदम) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रभाग क्र २० च्या विभाग संघटिका रेश्मा सुनिल कुरूप यांना दादासाहेब फाळके इंडियन टेलिव्हीजन अवार्ड २०२३ चा ‘बेस्ट सोशल वर्कर ऑफ द वेयर’ आणि ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याबद्दल पनवेल शहरप्रमुख प्रवीण पोपटराव जाधव यांच्यातर्फे पनवेल शहर शाखेत सत्कार करण्यात आला.
यावेळी सुनंदा पाटील, उज्ज्वला गावडे, पराग मोहिते, ऍड अमर पटवर्धन, राकेश टेमघरे, कुणाल कुरघोडे, सतीश कलमकर, राजेश शेट्टीगार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.          

फोटो : रेश्मा सुनिल कुरूप यांचा सत्कार करताना शहरप्रमुख प्रवीण जाधव व इतर पदाधिकारी
Comments
Popular posts
बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड प्रत्यके शिवसैनिकांनी घराघरात जाऊन केला पाहिजे- पुणे संपर्क प्रमुख व आ.सचिन अहिर
Image
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे "सेवाश्री" पुरस्काराने प्रितम म्हात्रे सन्मानित..
Image
केदार भगत मित्र परिवार यांच्या "गणपती आरती संग्रह पुस्तकाचे मा.खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते प्रकाशन...
Image