चाकूने वार करून डिलेव्हरी बॉयला लुटले...
चाकूने वार करून डिलेव्हरी बॉयला लुटले...

पनवेल दि.०७ (वार्ताहर) : तालुक्यातील तळोजा परिसरात अज्ञात दुकलीने डिलेव्हरी बॉयला चाकूने वार करून त्याच्याकडील रोखरक्कम लुटली आहे. 
 तळोजा येथील स्वीगी डिलेव्हरी बॉय मोहम्मद सलमान जहरउद्दीन शेख (वय २६) हा कामावरून घरी जात असताना तळोजा येथील गामी बिल्डींगजवळ डंपरचे आडोशाला लपुन बसलेले अज्ञात इसमांनी आपसात संगनमत करुन त्याच्या उजवे हातावर चाकुने वार करून एकराशे रुपये रोख व इतर महत्वाची कागदपत्रे जबरदस्तीने खेचुन घेवुन पळुन गेले. याघटनेची नोंद तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
बांगलादेश मधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पनवेल शहर पोलिसांकडून अटक...
Image
को.ए.सो. इंदुबाई अ.वाजेकर आणि के.वी.कन्या विद्यालय शाळा समितीच्या चेअरमनपदी प्रितम म्हात्रे यांची निवड..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image