देशी दारूचा साठा जप्त ....
देशी दारूचा साठा जप्त ....

पनवेल / दि.१५ (संजय कदम) : तालुक्यातील चिंचवण गाव येथून बेकायदेशीररित्या दारूची विक्री करणाऱ्यावर पनवेल शहर पोलिसांनी कारवाई करत देशी दारूचा साठा जप्त केला आहे. 
 चिंचवण येथे एक ज्येष्ठ  महिला बेकादेशीररित्या दारूची विक्री करत असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी कारवाई करत नऊशे रुपये किमतीचे नऊ लिटर गावठी दारू एका एक पांढ-या रंगाच्या प्लॅस्टीकच्या बरणीमधून जप्त केली.
Comments