विद्यार्थीनीचा मोबाईल हिसकावून चोरटा पसार...
विद्यार्थीनीचा मोबाईल हिसकावून चोरटा पसार... 

पनवेल दि. २३ ( वार्ताहर ) : पनवेल रेल्वे स्टेशनच्या बाकड्यावर बसलेल्या एका विद्यार्थीनीच्या मोबाईल अज्ञात चोरट्याने खेचून पोबारा केल्याची घटना घडली आहे . 
                   रितू सोनावणे ही विद्यार्थिनी पनवेल रेल्वे स्टेशनच्या बाकड्यावर बसली असता एका अज्ञात चोरट्याने तिचा मोबाईल खेचून पोबारा केल्याने याबाबतची तक्रार देण्यात आली आहे .
Comments