बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकाऱ्यांची येणाऱ्या निवडणुकी संदर्भात बैठक...
बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकाऱ्यांची येणाऱ्या निवडणुकी संदर्भात बैठक...

पनवेल / प्रतिनिधी : -  शुक्रवार दि . ०७/०१/२०२३ रोजी बाळासाहेबाची शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय कळंबोली येथे पनवेल महानगर क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हा संपर्क नेते रामदास शेवाळे यांनी आयोजित केली होती.
या बैठकी मध्ये येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक बद्दल आखणी करण्यात आली व सर्व पदाधिकाऱ्यांना संघटना वाढवण्यासाठी सूचना देण्यात आल्या. व कोकण पदवीधर मतदार संघाच्या ३० जानेवारी रोजी होणाऱ्या  निवडणूक संदर्भात महानगर क्षेत्रातील सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या व पदवीधर मतदारांच्या घरोघरी पोहचून मतदारांशी संपर्क करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी सल्लागार रमेश गुडेकर,उपजिल्हाप्रमुख परेश पाटील , महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, महानगर संघटक मंगेश राणवडे,सर्व उपमहानगर प्रमुख व शहर प्रमुख उपस्थित होते.
Comments
Popular posts
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
शिवसेनेच्या आवाहनानंतर पोलीस व एमएसईबी अधिकाऱ्यांनी केलेल्या आवश्यक बाबींच्या पूर्ततेमुळे विसर्जन सुरळीत ...
Image
रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत दप्तरवीना शाळा उपक्रम संपन्न...
Image
मनिषा घाडगे -खांडे यांची आध्यात्मिक छाप ; प्रवचन कीर्तन प्रशिक्षण 'अ' श्रेणी प्राप्त करून पूर्ण..
Image