दीड लाखांची ऑनलाईन फसवणूक ....
दीड लाखांची ऑनलाईन फसवणूक ....


पनवेल /  दि.२४ (संजय कदम) : पनवेल शहरातील एका इसमास कार विकत घेण्याच्या बहाण्याने वेगवेगळ्या फोन वरून कॉल करून दीड लाखांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायदाअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पनवेल शहरातील उरण नाका येथील रियलइस्टेट व्यापारी दिगंबर पवार (वय ३४ वर्षे) यांनी त्यांच्या मालकीची कार एमएच ४६ बीच्ही ६५०९ ही विकण्यासाठी ओ.एल.एक्स ऑनलाइन ऍपवर टाकली होती. त्यांना अज्ञात इसमांनी वेगवेगळ्या मोबाइल वरून फोन करून कोणतेही माहीती न देता त्यांच्या बँक खात्यातून एकूण १ लाख ४८ हजार ९९४ रूपयाची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायदाअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Comments
Popular posts
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image
एकता मित्र मंडळ लाईन आळी तर्फे होलिकोत्सव व संत तुकाराम महाराज बीज निमित्त सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन...
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नगरसेवक मनोज भुजबळ यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट..
Image
गोदरेज प्रॉपर्टीजचा एक लाख घरांच्या विक्रीचा टप्पा पूर्ण ; कुटुंबाला मोफत घराची अनोखी भेट..
Image