उदयनराजे भोसले ५ डिसेंबरला नवीन पनवेलमध्ये...
उदयनराजे भोसले ५ डिसेंबरला नवीन पनवेलमध्ये...
नवीन पनवेल : 
नवीन पनवेल, शेळकेवाडी, सेक्टर 5 येथे खासदार उदयनराजे भोसले येणार आहेत. 5 डिसेंबर रोजी एका कार्यक्रमानिमित्त ते नवीन पनवेल येथे येणार आहेत. 
    
शेळकेवाडी, डी मार्टच्या मागे, सेक्टर पाच नवीन पनवेल येथे सायंकाळी सहा ते आठ वाजता शिवव्याख्याते किरण महाराज भागवत यांचे कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन 
संदीप पोखरकर, अप्पर निजी सचिव सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालय दिल्ली, सुरेश शेळके यांनी केले आहे.
Comments