जेएनपीटी मधील बक्षी व्यवस्थापनाने स्थानिकांना नोकरीत प्राधान्य द्यावे ; कामगार नेते महेंद्र घरत
स्थानिकांना नोकरीत प्राधान्य द्यावे ; कामगार नेते महेंद्र घरत

पनवेल / वर्ताहर : - रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात उरण कॉंग्रेस रोजगार कमिटीच्या सदस्यांनी JNPT मध्ये नव्याने येत असलेल्या जे. एम. बक्षी व्यवस्थापनाबरोबर चर्चा करून जसखार येथील बेरोजगार मेळाव्यातील जमा केलेले स्थानिक सुशिक्षित तरुण – तरुणींचे बायोडेटा व्यवस्थापनास सुपूर्त केले.
 
स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी कामगार नेते महेंद्र घरत यांनी यावेळी केली. तसेच स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुण -तरुणींनी आपले बायोडाटा उरण काँग्रेस रोजगार कमिटीकडे जमा करावेत असे आवाहन त्यांनी केले.
Comments
Popular posts
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image