झेन गाडीची चोरी ...
झेन गाडीची चोरी ...


पनवेल / दि. ०६ ( संजय कदम  ); नव्याने विकसित होत असलेल्या उलवे नोंड परिसरातून झेन गाडीची चोरी झाल्याची घटना घडली आहे . 
                          उलवे से-२ येथे राहणाऱ्या विवेकानंद मोर्या या तरुणाची झेन कार अज्ञात चोरट्याने राहते परिसरातून चोरून नेली आहे. या घटनेची नोंद एनआरआय पोलिस ठाण्यात झाली आहे.
Comments