दोन वाहनांच्या धडकेने मोटारसायकलस्वार जखमी...
दोन वाहनांच्या धडकेने मोटारसायकलस्वार जखमी...

पनवेल दि.०६ (संजय कदम) : अनोळखी होंडा शाईन मोटारसायकल चालकाने समोरील बाजूने येणाऱ्या मोटारसायकलला धडक देऊन झालेल्या अपघातात सदर गाडीवरील मोटार सायकल स्वार जखमी झाल्याची घटना पनवेल तालुक्यातील वाकडी गावाच्या हद्दीत स्वप्ननगरी समोरील रस्त्यावर घडली आहे.
संतोष मुंढे (वय २६) हे त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल घेऊन चिंचवली ते वाकडी असे जात असताना समोरून बाजूकडून आलेल्या अनोळखी होंडा शाईन वरील मोटार सायकलवरील चालकाने त्याच्या गाडीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात संतोष मुंढे हे जखमी झाले असून या अपघातानंतर सदर मोटार सायकलस्वार पसार झाल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image