मोबाईलची चोरी....
मोबाईलची चोरी....

पनवेल / दि.१३  (संजय कदम) : घराच्या अर्धवट उघड्या दरवाज्याची सेफ्टी चैन काढून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून घरात असलेला सॅमसंग गॅलॅक्सि कंपनीचा मोबाईल चोरून नेल्याची घटना शहरातील नर्मदा कॉम्प्लेक्स येथे घडली आहे. 
वसंत काजरोळकर यांच्या घराचा अर्धवट उघड्या दरवाज्याची सेफ्टी चैन काढून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून घरात असलेला सॅमसंग गॅलॅक्सि कंपनीचा मोबाईल ज्याची किंमत २३ हजार इतकी आहे तो चोरून नेला आहे याबातची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments