खांदा कॉलनी शाखेतर्फे शिवसेनेची निशाणी मशालीची पूजन करून काढण्यात आली मिरवणूक...
 पूजन करून काढण्यात आली मिरवणूक...

पनवेल / प्रतिनिधी : - शिवसेना खांदा कॉलनी शहर शाखेतर्फे  शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.१२ रोजी शिवसेनेची नवीन निशाणी मशाली चे पुजन करून व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मशाल प्रज्वलित करण्यात आली व मशाली ची मिरवणूक काढण्यात आली. 

याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख भरत पाटील साहेब , विधानसभा समन्वयक दीपक घरत पनवेल महानगर संघटक शशिकांत डोंगरे ,उपमहानगर प्रमुख रामदास गोंधळी,उपमहानगर संघटक शिवाजी शेठ दांगट ,शहरप्रमुख सदानंद शिर्के साहेब यांच्या नेतृत्वाखाली  खांदा कॉलनी मधील पदाधिकारी उपशहरप्रमुख दत्तात्रय महामुलकर, संपत सुवर्णा, शहर समन्वयक गणेश परब ,शहर संघटक संतोष जाधव , उपशहर संघटक प्रकाश वानखेडे, संजीव गमरे, विभाग प्रमुख दौलत होटकर, सुशांत जाधव , उपविभाग प्रमुख श्री जयराम खैरे चंद्रगुप्त साळवी शिवाजी बंडगर ,महिला शहर संघटिका सानिका मोरे , उपशहरसंघटिका असमा खान,  कार्यालय प्रमुख संदीप तोरणे सर, मोतीराम नागम शिवसेना शाखाप्रमुख प्रसाद शिरोडकर, सुनील औटी,मगेश पवार, अतुल घुग, विठ्ठल चव्हाण,उपशाखाप्रमुख   तानाजी यादव,दिपक चांदिवडे,  सतीश जावकर व शिवसैनिक शिवाजी पालांडे, तानाजी घारे  मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महिला आघाडीच्या कार्यकर्त्या  स्मिता घाडगे, आनंदी काटे,रशिदा शेख, अर्चना क्षीरसागर, अर्चना कुलकर्णी,आशा कनोजिया, सुद्धा उपस्थित होत्या तसेच युवा सेनेचे  श्री आभेष ओंबळे,  सुयश बंडगर, सचिन महामुलकर, सिद्धेश मोकल,सौरव महामुलकर, प्रितम यादव, युगेश कुरणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image