आ.महेश बालदी यांनी घेतले सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन...
आ.महेश बालदी यांनी घेतले सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन

पनवेल दि. ०४ ( वार्ताहर ) : उरणचे आमदार महेश बालदी यांनी सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेतले . 
                       ग्रुप ग्रामपंचात पारगाव येथील सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेतले . त्यावेळी  मनखुश नाईक, गजानन पाटील, माजी उपसरपंच दापोली राकेश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते बाळाराम नाईक यांच्यासह ओवळे  तसेच कोल्हे गावातील ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते. 


फोटो - आ. महेश बालदी यांनी घेतले सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन
Comments