रोख रक्कम खेचून मोटार सायकलवरून चोरटे पसार..
रोख रक्कम खेचून मोटार सायकलवरून चोरटे  पसार..


पनवेल दिनांक २३ (वार्ताहर)
       रोख रकमेचे बंडल पिशवीत घेऊन पायी चाललेल्या एका इसमाच्या हातातील पिशवी मोटर सायकल वरून आलेल्या दोघा अज्ञात इसमांनी खेचून ते पसार झाल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे.
      मनिष म्हात्रे वय ४२ हे त्यांच्या ताब्यात असलेले वीस हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन ते रस्त्याने पायी जात असताना युनिकॉर्न मोटरसायकल वरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या हातातील पैसे असलेली पिशवी खेचून ते पसार झाले. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image