महिला बेपत्ता ...
महिला बेपत्ता ...
पनवेल दि. ०७ ( संजय कदम ) : बहिनीबरोबर बेलापूर स्टेशन येथे आलेली एक महिला तेथून कुठं तरी निघून गेल्याने ती हरवल्याची तक्रार पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात कारणात आली आहे . 
           जागृती दीपक साकळीया ( वय ३२ ) रा. ऐरोली , उंची ५ फूट ५ इंच , अंगाने मजबूत , रंगाने गोरी , चेहरा उभट , नाक सरळ , केस काळे व लांब , डोळे मोठे असून , हनुवटीवर तीळ आहे तसेच अंगात राखाडी रंगाची साडी व राखाडी रंगाचा ब्लाउज आहे या महिले बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल रेल्वे पोलीस ठाणे फो. - २७४६७१२२ किंवा सहा . पोलीस उप निरीक्षक आर आर पाटील मोबाईल नंबर ८३५६०४४५३८ येथे संपर्क साधावा 

फोटो - जागृती
Comments